कलाकारांच्या परफॉर्मन्सने रंगणार महागणेशोत्सव | Ganesh Utsav 2021 | Amruta Khanvilkar | Sony Marathi
2021-09-16 1
गणेशोत्सवानिमित्त सोनी मराठी वाहिनीवर 'सोनी मराठी बाप्पा स्पेशल 2021' हा खास सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स, गाणी आणि विनोदी स्किट यांची मेजवानी बघायला मिळणार आहे. बघूया